Club News
  • No News reported.

Rotary Club of Pune Pride visits the Observation Center for children in conflict with law in Yerawada by Pune Pride

Rotary Club of Pune Pride visits the Observation Center for children in conflict with law in Yerawada
18 Jul, 2018

Beneficiaries : 120

Cost : 1200

President : Deepak Phadnis

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : Juvenile Home, Yerawada.

Description :
बालसुधारगृहातील मुलांसाठी सकारात्मक विचार वाढवणारया गोष्टी खेळ व चित्रकलेच्या माध्यमातून घेतल्या. तेथील कोऑर्डिनेटर श्री मोरे अँड ऑफिसर श्री पडघन यांनी खूप उत्साहाने मदत केली आणि आम्हाला अजून दहा सेशन्स घेण्याची विनंती केली. स्वातीने घेतलेल्या सेशन मध्ये तेथील मुले खूप खुलली आणि काहींच्या डोळ्यात पाणी तरळले, काही रडले. त्यांची आयुष्ये सुधारावी म्हणून हा प्रयत्न. त्यांच्या नियमामुळे मुलांचे फोटो टाकत नाही. परवानगी नाही.

Images :
Rotary Club of Pune Pride visits the Observation Center for children in conflict with law in Yerawada Rotary Club of Pune Pride visits the Observation Center for children in conflict with law in Yerawada Rotary Club of Pune Pride visits the Observation Center for children in conflict with law in Yerawada

Tags:
Others